फोडणी देताना हळदच पहिली का घालायची?

भाजीला फोडणी चांगली बसली की भाजीची चवही कमाल लागते.

Mansi kshirsagar
Sep 21,2024


पण फोडणी देताना चूक झाली की भाजी बिघतले. त्यामुळं फोडणीही परफेक्ट असायला हवी


अनेकजण फोडणी देत असताना हळद उशिरा घालतात. मात्र, तसे करु नका


आज आम्ही तुम्हाला उपयोगी पडेल अशी किचन टिप देणार आहोत.


फोडणी देताना सर्वप्रथम तेल चांगलं तापल्यानंतर त्यात मोहरी, जिरे हिंग टाकले जाते.


त्यानंतर नेहमी हळद घालावी. हळद आधी घातल्याने भाजीला रंग चांगला चढतो


तसंच, हळदही कच्ची राहत नाही. त्यामुळं भाजीची चव आणखी वाढते


हळदनंतर मिरची, कांदा-टोमॅटो असा क्रम ठेवाव. ही टिप लक्षात ठेवल्यास भाजीची लज्जत आणखी वाढेल

VIEW ALL

Read Next Story