हातापायाची बोटं एकसारखी का नसतात?

Sayali Patil
Nov 02,2024

हातापायांची बोटं

हातापायांची बोटं कधीच एकसारखी नसतात. कारण, प्रत्येक बोटाचं काम आणि त्याची कार्यक्षमता यानुसार त्याचा आकार असतो.

अंगठा

अंगठा एखाद्या गोष्टीवरील पकड मजबूत करण्यासाठी वापरात येतो.

तर्जनी

तर्जनी आणि मध्यमेचा वापर काही सूक्ष्म कार्यांसाठी केला जातो. अनामिका आणि करंगळी संतुलन आणि आधार मिळवून देतात.

आकार

मानवाच्या उत्क्रांतीदरम्यानच बोटांच्याही आकारात बदल होत आले आहेत.

कामं

हातापायांच्या बोटांचे आकार वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला अनेक कामं करताना अडचणी येत नाहीत.

कारण...

बऱ्याचदा बोटांचा आकार हा अनुवांशिकही असतो.

VIEW ALL

Read Next Story