तूपाचा वापर हा आपण जेवणात करतो. कधी फोडणीसाठी तर कधी चपात्यांवर
मात्र तुम्हाला माहितीये का तूपाचा वापर तुम्ही त्वचेसाठीदेखील करु शकता. पायाच्या तळव्यांना तूपाने मसाज करताच तुम्हाला 5 फायदे मिळतात.
पायाच्या तळव्यांना तूपाने मसाज केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील डाग व सुरकुत्या नाहिसा होतात
पोटासंबंधी काही विकार असतील जसं की ब्लोटिंग, गॅस व अॅसिडिटी तर दररोज तूपाने मसाज करावा
पायाच्या तळव्यांना तूपाने मसाज केल्यास रात्री चांगली झोप येते. सगळा थकवा निघून जातो.
ज्या लोकांना सांधेदुखीच्या तक्रारी आहेत त्यांनी तूपाने तळव्यांना मालिश करावी त्याने खूप फरक पडतो.
तुपात कंजुगेटेड लिनोलिक अॅसिड असते जे सांधेदुखीपासून आराम देते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)