कार आणि बाइकच्या मागे कुत्रे का धावतात?

Aug 08,2024


कुत्र्यांना रस्त्यावर कार आणि बाईकच्या मागे धावताना पाहिलं असेल.


पण कुत्रे असे का करतात असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?


कुत्रे कार आणि दुचाकीच्या टायरवर लघवी करतात.


त्यामुळे या टायरवर कुत्र्यांच्या मूत्राचा वास येत असतो.


जेव्हा एखादी कार आणि बाईक कुत्र्यांच्या जवळून जाते, तेव्हा त्या वासामुळे कुत्रे वाहनांच्या मागे धावतात.


याशिवाय कुत्रे वाहनांच्या मागे पळण्याचे आणखी एक कारण आहे.


अनेकवेळा कुत्रे वाहनांच्या खाली येऊन मरण पावतात.


त्यामुळे कुत्रे वाहनांना आपला शत्रू मानू लागतात आणि आक्रमकपणे वाहनांचा पाठलाग करतात.

VIEW ALL

Read Next Story