पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून वाचून राहण्यासाठी लसून आणि आल्याचं सेवन करा.
पावसाळ्यात तुमच्या आहारात दालचिनीचं सेवन वाढवा. याचं सेवन तुम्ही तुम्ही काढ्याच्या रुपात करु शकतात.
प्रोबायोटिक फूड्स शरीरातील बॅक्टेरिया आणि वायरसशी लढा देण्याची क्षमता वाढवतात. त्यासोबत पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरते.
कारल्याचे सेवन कोणत्या ना कोणत्या रुपात करणं तुमच्या सिस्टमसाठी गरजेचं असतं.
व्हिटामिन ई, रायबोफ्लोविन आणि नियासिन सारखे पोषक तत्व ड्रायफ्रुट्सचे सेवन करणं गरजेचं आहे.
सर्दी किंवा जुने काही त्रास पुन्हा त्रास देत असतील तर अशावेळी हळदीच्या दूधाचे सेवन करु शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)