बदलापूर प्रकरणानंतर चर्चेत आलेली 'सखी सावित्री समिती' म्हणजे काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 20,2024

बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे.

या प्रकरणाचे पडसाद दिवसभर उमटले आहेत. अशा प्रकरणांत कुठे तक्रार करावी.

शाळेच्या आवारात अशा घटना घडू नये म्हणून शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बंधनकारक आहे.

शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यास 'सखी सावित्री समिती'मध्ये तक्रार करावी.

या समितीमध्ये महिला शिक्षक, मुख्यध्यापक, डॉक्टर, अंगणवाडीसेविका, विद्यार्थी, विद्यार्थिनी असतील.

या समितीद्वारे विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन केले जाते.

या समितीद्वारे बालविवाहर रोखण्यासाठी जनजागृती केली जाते.

VIEW ALL

Read Next Story