रोटी किंवा चपातीला संस्कृतमध्ये काय म्हणतात?

Feb 26,2024

भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घट म्हणजे रोटी किंवा चपाती, फुलके आहे.

रोटी किंवा चपातीशिवाय भारतीयांचं जेवण अपूर्ण असतं.

रोटी ही गव्हापासून तयार होते आणि ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

दररोज रोटीचे सेवन केल्यास आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

भारतातील लोकप्रिय रोटी ही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखळी जाते.

संस्कृतमध्ये रोटीला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? संस्कृतमध्ये रोटीला रोटिका असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story