मच्छरची आयु किती असते? का चावतात मच्छर

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 28,2024

पावसामध्ये मच्छरची संख्या वाढते. पण तुम्हाला माहित आहे का? की मच्छरची आयुमान का असते?

अंड्यांपासून ते मरेपर्यंतच्या मच्छरचे आयुमान हे जवळपास दोन आठवड्यांचे असते.

अंड दिल्यापासून 24 ते 72 तासांच अंड्यातून बाहेर आलेल्या मच्छरची वयोमर्यादा.

मच्छर काही आठवड्यांसाठीच जीवंत राहता.

तर नर मच्छर फक्त एक आठवडा जीवंत राहतात.

त्यामुळे मच्छरला एक दिवसाचा कीटक म्हणूनही ओळखलं जातं.

VIEW ALL

Read Next Story