हातात पैसे न टिकण्याची कारणे समजून घ्या

दक्षता ठसाळे-घोसाळकर
May 18,2024

कितीही पगार असला तरीही हातात पैसे राहतच नाही अशी सगळ्यांची बोंब आहे.

अनेकदा गरजेपेक्षा खर्च करणे चुकीचे आहे

नको त्या गोष्टी, तेव्हा आवश्यक नसेल्या गोष्टी खरेदी करतो.

बाहेर गेल्यावर काही ना काही खरेदी करणे ही 'भावनिक खरेदी' म्हणून ओळखली जाते.

खरेदी इतरांना दाखवण्यासाठी केली जातेय का? याचा विचार करा

बजेटचा विचार करुन खरेदी करा, विंडो शॉपिंगद्वारे खरेदीला प्राधान्य द्या.

महिन्याचं बजेट तयार करा, सगळा खर्च लिहून काढा

क्रेडिट कार्डचा वापर टाळा, काही रक्कम बाजूला ठेवा

VIEW ALL

Read Next Story