हिवाळ्यात गरम पाण्याने केस धूताय? मग वेळीच सावध व्हा...!

Jan 05,2024

गरम पाण्याने कधीही केस धुवू नका, कारण ऐकल्यावर तुम्हालाही तूमची चूक लक्षात येईल..

हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यानं केसांचं नुकसान होतं.

गरम पाण्याने केस धुतल्यानं केस ड्राय होतात, आणि त्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होतात.

गरम पाण्यामूळे केसातील नैसर्गिक घटक कमी होतात. यामूळेच केस कोरडे होतात.

केसांना फाटे फुटतात, त्याचबरोबर केस जास्त प्रमाणात गळण्याची शक्यता असते.

गरम पाण्यामूळे केसांची वाढ कमी होते, त्याच बरोबर केसांची ठेवण बदलते.

गरम पाण्याने केस धुतल्यानं केस स्वच्छ होत नाही , केस धुण्यासाठी कोमट पाणीचं वापरलं पाहीजे.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story