नवरात्रोत्सवामध्ये चारचौघात उठून दिसेल असा लूक हवा? फॉलो करा 'या' टीप्स

Oct 02,2024

वेगवेगळ्या प्रकारचे लेहेंगा-चोली

नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही नऊ रंगांसह वेगवेगळ्या प्रकारचे लेहेंगा-चोली निश्चित रंगांच्या दिवशी परीधान करू शकता.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

रंगीबेरंगी कपडे घातल्यानंतर त्यावर शोभून दिसेल अशी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातल्याने आपला गरबा लूक पूर्ण होतो.

आकर्षक पेहराव

पारंपरिक वेशभूषेसोबत भरतकाम केलेले गमठी जॅकट्स,कॉटन स्कर्ट, प्रिंटेड धोती, असा गरबा स्पेशल पेहराव आकर्षक दिसतो.

वॉटरप्रूफ मेकअप

गरबा खेळताना चेहऱ्यावर घाम येऊ नये म्हणून उत्तम उपाय म्हणजे वॉटरप्रूफ मेकअप करणे.

हेवी दुपट्टे

प्लेन सूटवर तुम्ही मिरर वर्क दुपट्टा, नेट वर्क स्कार्फ असे अनेक हेवी दुपट्टे ट्राय करू शकता.

टिकली

गरब्याच्या ड्रेससोबत कपाळावर सुंदर टिकली लावा. तुम्ही काळे,लाल आणि विविध रगांचे ठिपके वापरून टिकली लावू शकता.

VIEW ALL

Read Next Story