रंग बदलणारी नदी याबाबत तुम्ही कधी ऐकलंय का. पण या देशात अशी नदी अस्तित्वात आहे
कोलंबियामध्ये ही नदी असून या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स असं आहे.
वातावरणातील बदलानुसार या नदीच्या पाण्याचा रंग बदलतो.
या नदीला रिव्हर ऑफ 5 कलर्स किंवा लिक्विड रेनबो असंही म्हटलं जातं.
नदीच्या पृष्ठभागावर पॉडोस्टेमेसी आणि क्लेविगेरासारख्या वनस्पती आहेत. पाण्याच्या पृ्ष्ठभागी या वनस्पती आढळतात
त्यांच्या बदलत्या रंगांमुळं पाण्याचा रंगही बदलत राहतो. या नदीचे पाणी पिवळे, निळे, हिरवे, काळे आणि लाल रंगाचे होते
सुरक्षेच्या कारणास्तव या नदीच्या किनारी एका दिवसात 200 लोकच फक्त जाऊ शकतात.