रोज एक बीट खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. डोळ्यांची ड्रायनेस बीट खाल्याने कमी होऊ शकते.
पालकमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.पालक मोतीबिंदूपासून तुमचे रक्षण करते.
संत्रीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे दृष्टी वाढवतात.
रताळे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ओळखले जातात. जे तुमच्या डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
सूर्यफूल बिया सूर्यफुलाच्या बिया केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नसतात तर ते तुमच्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असतात. हे पोषक घटक प्रथिने आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात.
गाजराचा रस डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गाजराचा रस पिऊ शकता. डोळ्यांशी संबंधित अनेक प्रकारचे आजार बरे होण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)