कोठ्यात तवायफांची असायची मजा! मनोरंजनासाठी ठेवल्या जायच्या 'या' 5 गोष्टी!
तवायफ यांचा कोठा हे संगीत आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध होते.
त्या काळात कोठ्यांवर होणाऱ्या मैफिली, मुजरा हे खूप गाजायचे.
कविता आणि शायरीशिवाय कोठ्यावर अय्याशी आणि पैशांची रेलचेल असायची.
कोठ्यात तवायफांच्या अय्याशीसाठी पाच गोष्टी ठेवल्या असायच्या.
काठ्यावरील श्रीमंत तवायफसाठी लहान कारंजे आणि पाण्याचे तलाव मनोरंजनासाठी ठेवले असायचे.
तवायफ यांना गर्भधारणा होण्याची दाट शक्यता असल्याची म्हणून त्यांच्यासाठी कायम पपई आणि अननस यासारखी फळं काय उपलब्ध असायची.
तवायफ यांची अजून एक आवडीची गोष्ट म्हणजे पान किंवा विडा कायम असायचा. त्यांना खायचे पान सेवन करायचा खूप आवडतं.
तवायफसाठी दारूची व्यवस्थाही असायची. त्या प्रियजनांसोबत आणि कधी कधी एकट्यामध्ये दारु पिण्याचा आनंद घ्यायचा.
तवायफ यांच्या अय्याशीसाठी कोठ्यावर शीशमहल असायचा जिथे सुंदर आणि आलिशान खोली असायची.