पालक खाल्ल्याने थकवा दूर होतो आणि तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते.
पालकाच्या सेवनाने तणाव कमी होतो
पालक खाल्ल्याने कामवासना सुधारण्यास मदत मिळते.
शुक्राणू वाढवण्यास मदत होते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळतं.
पालक खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी सुधारते.
पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
पालक खाल्ल्याने रक्तवाहिन्या उघडण्यास आणि लिंगात रक्त प्रवाह सुधारण्यास फायदा मिळतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)