हिवाळ्यात अनेकांना गरम पाणी पितात. पण जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यानं नुकसानही होऊ शकते.
किडनीवर गरम पाणी पिण्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. कारण किडनीला नॉर्मल पाणी पिण्याची सवय असते आणि गरम पाणी प्यायलात तर किडनी खराब होऊ शकते.
जास्त गरम पाणी प्यायलात तर तुमचा गळा भाजू शकतो. त्यामुळे काही खाण्यात किंवा पिण्यात समस्या उद्भवू शकते.
जर गरम पाणी पित असाल तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते.
गरम पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या होण्याची शक्यता आहे.
इतकंच नाही तर पोटात जळजळ वाढू शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)