अनेकांना सकाळ-सकाळ कॉफी पिण्याची सवय असते.
अनेकजण दिवसभरातून 3-4 वेळा कॉफी पितात. पण अतिप्रमाणात कॉफी पिणे आरोग्याला हानिकारक असते
जास्त कॉफी प्यायल्यामुळं झोप कमी होते
कॉफी प्यायल्याने गॅस्ट्रिन हार्मोन रिलीज होते. ज्यामुळं पोटात गॅसची समस्या वाढते
कॉफीच्या अधिक सेवनाने ब्लड प्रेशर वाढते. ज्यामुळं स्ट्रोकचा धोका वाढतो
जास्त कॉफी प्यायल्याने सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो
कॉफीमध्ये असलेले कॅफीन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)