मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे

सदाशिव

सदाशिवराव भाऊ हे मराठा सेनेचे सेनानायक होते. हे बाजीराव पेशवा यांचे भाऊ चिमाची अप्पा यांचे पुत्र होते.

लक्ष्मीबाई

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच नाव देखील मुलीसाठी निवडू शकता. मराठ्यांची तत्त्व आणि मुल्य त्यांनी जपली.

चिमाजी

चिमाजी अप्पा यांचे नाव मुलांसाठी निवडू शकता. मराठा साम्राजाचे ते सेनापती होते.

जिजाबाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या ताकद आणि प्रभावामुळे त्या अतिशय लोकप्रिय होत्या..

बालाजी

बालाजी हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा यांचे नाव होते.

ताराबाई

मराठा साम्राज्यातील आक्रामक राणी म्हणजे ताराबाई

बाजीराव

मराठा साम्राज्यातील लक्षवेधी पेशवा म्हणजे बाजीराव.. ज्यांनी अनेकांना प्रेरित केले

राजमाता

मराठा साम्राज्याची माता ज्यांनी आपल्या कतृत्वाने साऱ्या गोष्टी उभ्या केला

शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलाचे 'शिवाजी' हे नाव.

VIEW ALL

Read Next Story