मुलींची हरममध्ये एन्ट्री नव्हती सोपी.
मुगल बादशाहंतच्या हरममध्ये महिलांसाठी कठोर नियम होते.
हरममध्ये येणाऱ्या महिलांसाठी अनेक अटी होत्या. त्या सगळ्या अटी मान्य असल्यासच त्यांना हरममध्ये एन्ट्री मिळायची.
सगळ्यात पहिली अट ही होती की तिला आयुष्यभर तिथेच रहावं लागणार.
हरमच्या बाहेरच्या जगाचा विचार करायचा नाही.
हरममध्ये कोणत्याही मुलीला यायचं असेल तर त्यासाठी ती कुमारीका असणं गरजेचं होतं. तिचं कोणावर प्रेम नसायला हवं.
हरममध्ये ज्या मुली येतात त्यांच्या आरोग्याची तपासनी करण्यात येते. त्यांना कोणता आजार तर नाही ना. इतकंच नाही तर त्यांची व्हर्जिनीटी टेस्ट देखील व्हायची.
हरममध्ये मुलींची जेव्हा निवड व्हायची तेव्हा त्यांना जिनु असं म्हणायचे. याचा अर्थ सुंदर मुलगी.