वसंत पंचमीच्या दिवशी मुलीला द्या सरस्वतीची 'हे' नाव, भविष्य राहिल सुरक्षित

वसंत पंचमीचा सण ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वतीशी संबंधीत आहे. या सणादरम्यान जन्मलेल्या मुलीला द्या अतिशय गोड नाव. तिचं भविष्य राहिल अधिक सुरक्षित

सरस्वतीचे सुंदर नाव

विदुषी तेज आणि कुशाग्र बुद्धी असलेल्या मुलीला 'विदुषी' असं संबोधलं जातं. देवी सरस्वतीचं हे सुंदर नाव लेकीसाठी नक्की द्या.

ऋचा

वेदांमध्ये लिहिलेल्या रचनांना 'ऋचा' म्हटलं जातं. हा मंत्र आणि गीतेशी संबंधित आहे.

वाची

गोड आवाजाची श्रीमंती असलेल्या सरस्वती देवीला 'वाची' या नावाने देखील संबोधले जाते.

सौम्या

सुंदर, प्रेमळ आणि मधुरपणे व्यवहार करणाऱ्या कन्येला सौम्या असं म्हटलं जातं. हे 'सौम्या' नाव लेकीला द्या.

नायरा

गेल्या काही दिवसांपासून हे नाव अतिशय ट्रेंडमध्ये आहे. नायरा हे सरस्वतीशी संबंधित असलेलं नाव आहे.

वाणी

ट्रेडिशनल मात्र अतिशय युनिक असं हे 'वाणी' हे नाव. तुम्ही मुलीला नक्कीच देऊ शकता.

प्रज्ञा

देवी सरस्वतीचे हे नाव अतिशय मोहक आहे. प्रज्ञा या नावाचा देखील विचार करु शकतो.

VIEW ALL

Read Next Story