Google च्या डेटा नुसार, विवाहित महिला सर्वाधिक सर्च त्यांच्या पतीला नक्की काय आवडते? हे कसे जाणून घ्यायचे हे सर्च करतात.
आणखी आश्चर्यचकित करणारे सर्च म्हणजे, पतीला मुठीत कसे ठेवायचे हे देखील गुगलवर सर्च केले जाते.
तसेच, विवाहित महिला आपल्या पतीचे मन कसे जिंकावे, त्यांना आनंदी कसे ठेवता येईल ? हे प्रश्न देखील वारंवार गुगलवर सर्च करतात.
याशिवाय, फॅमिली प्लॅनिंग कधी करायचे? बाळाला जन्म देण्याची योग्य वेळ काय? असे प्रश्न देखील विवाहित महिला गुगलवर सर्च करतात.
लग्नानंतर नवीन कुटुंबात गेल्यावर कसे वागावे? त्या कुटुंबाचा भाग कसे बनावे? याशिवाय, कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळावी, हे देखील त्यांना जाणून घ्यायचे असते.
ज्या महिला लग्नानंतर देखील नोकरी करतात त्या स्वतःचा व्यवसाय कसा सांभाळावा? कुटुंब व व्यवसाय या दोन्ही एकाच वेळी कशा सांभाळाव्यात? या गोष्टी देखील महिला गुगलवर सर्च करतात.