दूध-अंड्यापेक्षाही 100 पट जास्त ताकदवान आहे 'हे' कडधान्य

शरीरात प्रोटीन मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्यामुळं मांसपेशी निरोगी राहतात

चवळीच्या कडधान्यात दूध आणि अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन असतात

शरीराला मजबूत बनवण्यासाठी चवळीच्या डाळीचे सेवन करावे. हे कडधान्य प्रोटीनचा पॉवरहाऊस म्हटलं जाते

चवळीत प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, खनिज आणि अनेक पोषक तत्वे असतात

आयर्नची कमतरता पू्र्ण करण्यासाठी हे कडधान्य खूप फायदेशीर आहे

वाढलेले वजन कमी करण्यासाठीही चवळी फायदेशीर आहे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी चवळीची डाळीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story