सारा अली खान आणि अनन्या पांडे या स्टार किड्सबरोबरच बॉलिवडूच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहेत. दोघीही आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देतात.

सारा अली खान आपल्या फिटनेसबाबत खूपच जागरुक असते. आपल्या चाहत्यांनाही ती फिटनेसच्या टीप्स देत असते.

तर अनन्य पांडेही फिटनेसच्या बाबताती सर्व स्टारकिड्च्या एक पाऊल पुढे आहे. आपल्या वर्कआऊटे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने सारा आणि अनन्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या दोघी एकत्र वर्कआऊट करताना दिसतायत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत सारा आणि अन्यना पिलाटेस करताना दिसत आहेत.

या व्हिडिओत सारा आणि अन्यना पूर्ण जोशमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. एकसाथ पिलाटेस करताना दोघीही तितक्याच उत्साहित दिसतायत

पिलाटेस हा बॉलिवूड सेलिब्रेटिंजचा ससर्वात फेव्हरेट व्यायाम प्रकार आहे. पिलाटेस हा लो इंटेसिटीचा व्यायाम प्रकार असून यात मासपेशी मजबूत करण्यावर लक्ष दिलं जातं.

पिलाटेस या व्यायाम प्रकाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बॉडी स्ट्रेन्थ वाढण्याबरोबरच बॉडी टोन्ड ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे पर्सनॅलिटी छान राहाते.

VIEW ALL

Read Next Story