दर वर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या पोर्णिमेच्या तिथीवर देव दिवाळी साजरी करण्यात येते.
देव दिवाळीच्या दिवशी काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी देवीचा वास राहिली.
तुमच्या घराच्या दरवाज्यात, मंदिरात, स्वयंपाक घर, गॅलरी आणि तुळशीच्या वृदांवनात एकूण असे 11 दिवे लावा.
हे दिवे लावत असताना तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करा.
दिव्यांमध्ये तूपासोबत, कापूर आणि तेज पत्त्याचा चुरा घाला.
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 11 पिढापासून बनवलेले दिवे लावा.
पिंपळाच्या झाडाला 11 वेळा परिक्रमा करा. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)