लहान मुलांना डब्यात काय द्यायचं हा नेहमीचा पडणारा प्रश्न
मुलं चपाती-भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी पौष्टिक पण चमचमीत असा हा पदार्थ करुन द्या
एका भांड्यात 1 कप पाणी प्या. थोडी उकळी आल्यानंतर त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, आणि चवीपुरते मीठ टाका
नंतर हे सगळं मिश्रण चांगले ढवळून घ्या. नंतर हे सगळं मिश्रण एका परातीत काढून चांगले मळून घ्या.
आता याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या लाटून घ्या.
या भाकऱ्या भाजून घ्या. भाजताना तेलाच्या ऐवजी तूप लावल्यास अधिक चांगले
या भाकरीसोबत तुम्ही मुलांना शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं देऊ शकता.