रात्री चांगली झोप हवी असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Soneshwar Patil
Aug 10,2024


रात्री झोप न झाल्यास पुढचा पूर्ण दिवस आपल्याला आळस जाणवतो. जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा


सर्वात प्रथम रात्री हलकं जेवण करा. जेवण आणि झोपण्यात 3 तासांचे अंतर ठेवा


रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या तळपाय आणि डोक्याला खोबरेल तेलाने मालिश करा.


त्याचबरोबर दररोज किमान तुम्ही अर्धा तास व्यायाम किंवा योगासन करा.


रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे हा झोपेचा सोपा उपाय आहे.


तसेच झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही बघू नका.


रात्री झोप लागल्यावर डोळ्यांवर कोणताही प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्या.

VIEW ALL

Read Next Story