'गाँव की गोरी' ते हॉट सोशल मीडिया स्टार... 'कच्चा बदाम गर्ल'चं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन

वयाच्या 24 व्या वर्षी प्रचंड लोकप्रियता

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अंजली अरोरा सोशल मीडिया स्टार झाली आहे.

मिळवलेलं यश कौतुकास्पद

रिल्सच्या माध्यमातून अंजलीने मिळवलेलं यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

सौंदर्यामुळेही चर्चेत

केवळ व्हिडीओच नाही तर अंजली अरोरा तिच्या सौंदर्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.

'कच्चा बदाम गर्ल'

'कच्चा बदाम गर्ल' म्हणून अंजली अरोरा प्रसिद्ध झाली आहे. मात्र ही तुफान लोकप्रियता मिळवण्याआधी अंजली कशी दिसत होती ठाऊक आहे का?

पूर्वी कशी दिसायची?

तुम्ही अंजलीचे आधीचे फोटो पाहिले नसतील तर आज आपण ती पूर्वी कशी दिसायची हे पाहूयात. तसेच तिने मागील काही काळात कशापद्धतीने स्वत:मध्ये बदल घडवून आणलाय पाहूयात...

जन्म पंजाबमध्ये

अंजलीचा जन्म पंजाबमध्ये झाला. मात्र ती फार लहान असतानाच तिचं कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झालं.

सामान्य तरुणी

लोकप्रिय होण्याआधी अंजली इतर सामान्य तरुणींप्रमाणे सलवार-कमीज आणि जिन्स-टॉपमध्येच दिसायची.

स्वत:मध्ये बदल

पूर्वी अंजली ही अगदी बारीक शरीरयष्टीची होती. मात्र लोकप्रिय झाल्यानंतर तिने स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यास सुरुवात केली.

अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली

इन्स्टाग्रामवर अंजलीचे 13 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे.

अधिक प्रसिद्धी मिळाली

सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे अंजलीला कंगणा राणौत अँकरींग करत असलेल्या लॉक अप मालिकेसाठी ऑफर आली होती. या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

प्रसिद्धी आणि संपत्तीही मिळाली

अंजलीने केवळ आपल्या लुक्सवर नाही तर व्यक्तीमत्वावरही काम केलं. यामुळे तिला प्रसिद्धी आणि संपत्तीही मिळाली.

बसला फटका

टिक-टॉक स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अचानक या माध्यमावर बंदी घालण्यात आल्याचा फटका अंजलीला बसला.

लोकप्रियता टिकवण्याबरोबरच वाढवली

मात्र नंतर अंजलीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केले आणि त्या माध्यमातून तिने आपली लोकप्रियता टिकवण्याबरोबरच वाढवलीही.

VIEW ALL

Read Next Story