जया किशोरी यांनी खऱ्या नात्यांबद्दल अधिक माहिती दिली. तुम्ही नाते ओळखून ते अधिक मजबूत करु शकता. पण यासाठी तुम्हाला माणूस ओळखणे गरजेचे आहे.
जया किशोरी यांनी राजकारणाबद्दल सांगितले की, राजकारण हे वाईट नाही जोपर्यंत ते प्रभू श्रीकृष्णाप्रमाणे केलं जात असेल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सांगितलंय की, माणूस संकटात असेल तेव्हा तो देवाची आठवण काढत नाही आणि त्यांची साथ सोडतो. मात्र अशावेळी परमेश्वराचे स्मरण करणे गरजेचे आहे.
नातं संकटात आहे याचा अर्थ असा आहे की, तुम्ही नातं कसं मोजता. आनंदाच्या क्षणी सगळेचजण सोबत असतात. पण तुमच्या कठीण काळात जो उभा राहतो तो तुमचा आहे.
जया किशोरी यांनी पुढील सांगितलं की, जेव्हा तुम्ही चांगले दिवस अनुभवता आणि परमेश्वराचं स्मरण करता ही मोठी गोष्ट नाही. पण संकटाच्या काळात तुम्ही देवाचं स्मरण करता हीच खरी भक्ती.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद दडलेला असते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाकडून काही ना काही खास शिकणे आवश्यक आहे.
जया किशोरीने आपल्या संदेशात म्हटलं की, जे गमावलं आहे त्याचा फार विचार करु नका. जे मिळवायचं आहे त्यावर मेहनत करा.
जर जीवनात उंच उडी मारायची असेल तर धैर्य ठेवावं लागेल. कारण जीवन एक खेळ आहे.