या '7' शहरांमध्ये मांसाहार खाण्यास आहे बंदी

प्रत्येक देशाला स्वत:ची एक खाद्यसंस्कृती आहे. मानवाच्या प्रत्येक टप्प्यात त्याच्या सवयी,पोशाख, आहार यांच्या विविध गरजा आहेत. मुलभूत गरजांपैकी असलेले अन्न आणि त्यामध्ये सुद्धामांसाहार म्हटलं की सर्व भारतीयांच्या आवडीचा विषय.

अनेक अहवालानुसार असे लक्षात आले की भारतात 40 टक्के लोकसंख्या ही शाकाहारी आहे.

वाराणासी

वाराणसीमध्ये आजूबाजूच्या परिसरात मंदिर असल्यामुळे दारू आणि मांसाहार बनवण्यास व विक्री करण्यास बंदी आहे.

हरिद्वार

हरिद्वार हे सर्वात धार्मिक आणि पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. त्यामुळे इथे शाकाहारी पदार्थच मिळतात.

ऋषिकेश

ऋषिकेशमध्ये देखील मांसाहार बनवण्यास बंदी आहे.

अयोध्या

नुकताच बांधण्यात आलेली रामजन्मभूमी अयोध्यामध्ये देखील मांसाहार खाण्यास बंदी आहे.

गुजरात

गुजरातमधील पालीतानमध्ये मांसाहार पूर्णपणे बंद आहे.

वृंदावन

वृंदावनमध्ये सुद्धा मांसाहार मिळत नाही.

मदुराई

तमिळनाडूमधील मदुरगईमध्ये सुद्धा फक्त शाकाहारी पदार्थ मिळतात.

या शहरां व्यतिरिक्त आणखी अशी शहरे आहेत जिथे सणांच्यावेळी मांसाहार खाल्ले जात नाही.

VIEW ALL

Read Next Story