ऑफिसमध्ये स्वतःला शांत आणि पॉझिटिव्ह कसे ठेवाल?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 28,2024

जेव्हा पण राग येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. शरीर अतिशय शांत आणि रिलॅक्स ठेवा.

मोठा श्वास घ्या आणि काही क्षणाकरिता श्वास रोखून ठेवा. थोड्या थोड्यावेळाने श्वास सोडत राहा. 5 मिनिटे श्वास हळू हळू घ्या.

राग शांत करण्यासाठी स्वतःला थोडा ब्रेक द्या. मोकळ्या जागी फिरुन या.

रागाच्या भरात कधीच मोठ्या आवाजाने बोलू नका. कारण यामुळे परिस्थिती बिघडू शकते.

त्या क्षणी कुणाशीच बोलू नकोस. शांत राहा. थोडा कामातून ब्रेक घ्या.

काही तरी गोड खा. ज्यामुळे रागावर कंट्रोल करण्यासाठी पाणी प्या.

धैर्याने काम करा आणि स्वतःला शांत ठेवा. तसा प्रयत्न तरी नक्की करा.

कुणाची कशाचीच तक्रार करु नका. कुणाकडून अपेक्षा करु नका.

दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा.

VIEW ALL

Read Next Story