मूड स्विंग्स होणं हे नैसर्गिक आहे. व्यक्तीचा मूड कधीच एकसारखा राहत नाही. वेळोवेळी बदलत राहतो.
मूड कधी आनंदी असतो तर मध्येच उदास होतो. लोक फिजिकल हेल्थची तर काळजी घेतात पण मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष करतात.
तुम्हालाही सारखे सारखे मूड स्विंग्स होत असतील तर अशी घ्या स्वतःची काळजी
मूड स्विंग्सपासून सुटका मिळवण्यासाठी रोज व्यायाम आणि स्वःत साठी वेळ काढा
झोप पूर्ण न झाल्यामुळंही सतत थकवा जाणवतो आणि त्यामुळं मूड स्विंग्स होऊ शकतात
स्वतःसाठी वेळ काढणेही गरजेचे आहे. मित्रांसोबत फिरणे, वेळ घालवत जा
तुमच्या डोक्याला छान मसाज द्यायला विसरु नका. यामुळं तुमचा तणाव दूर होईल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)