जीम न करता 58 व्या वर्षी कसा फीट राहतो मिलिंद सोमन!

कलाकारांसाठी फिटनेस महत्त्वाची

फक्त बॉलिवूड कलाकार नाही तर मॉडेल्ससुद्धा त्यांच्या फिटनेससाठी नेहमीच जीम करताना दिसतात.

जीम न करता कोण राहतो फीट

मिलिंद सोमन हा फिट राहण्यासाठी जिम करत नाही.

मिलिंदचं सिक्रेट

मिलिंद सोमननं ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की फिट राहण्यासाठी तो जीमला जात नाही.

सायकलिंग

मिलिंद सकाळी उठून सायकलिंग करतो.

जीमला न जाता असं रहा फिट

मिलिंदनं यावेळी सांगितलं की जीमला न जाता फिट राहण्यासाठी घरीच थोडावेळ वर्कआऊट करा.

योग

मिलिंद सोमन हा अनेकदा त्याचे योगा करत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

(All Photo Credit : Milind Soman Instagram)

VIEW ALL

Read Next Story