योग्य प्रमाणात चपात्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही आरामात वाढलेले वजन कमी करु शकता.
जास्त चपात्या खाल्ल्याने वजन वाढू शकते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळं रोजच्या आहारात किती चपात्यांचा सामेश करावा
अतिप्रमाणात चपात्या खाल्ल्याने तुमच्या वेट लॉसच्या प्रयत्नांत बाधा ठरु शकते.
एका चपातीत जवळपास 80 कॅलरी असतात. त्यामुळं दिवसभरात 4 पेक्षा जास्त चपात्या खाऊ नये.
त्यामुळं तुम्ही सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन चपात्या खाऊ शकता.
पण लक्षात घ्या की, वजन कमी करण्यासाठी चपाती खात असताना त्यावर तूप किंवा बटर लावू नका
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)