विषारी सापांची नशा म्हणजे नेमकं काय?

सायकोनॉट

जे लोक नशा करण्यासाठी प्राण्यांचा शरीराचा किंवा त्यांच्या संबंधीत कोणत्याही गोष्टीचा वापर करतात त्याला सायकोनॉट बोलतात.

मद्यपानासारखं असतं सापाचं विष?

वैज्ञानानुसार, सापाचं विष हे मद्यपान केल्यानंतर होण्याऱ्या नशेसारखं नसतं, मात्र आपल्या नर्वस सिस्टमवर होणाऱ्या प्रभावामुळे नशेसारखं असतं.

सापाचं विष

सापाचं विष हे आपल्या अवयवांवर असा परिणाम करतं की आपल्याला नशा केल्याचे लक्षणं दिसण्याची शक्यता असते.

सापाच्या विषानं केलेली नशा ही 6-7 दिवस राहते. त्याचं कारण त्यात असलेलं न्यूरोटॉक्सिन असतात.

सापाच्या विषानं केलेली नशा ही 6-7 दिवस राहते. त्याचं कारण त्यात असलेलं न्यूरोटॉक्सिन असतात.

कशी करतात नशा?

सुरुवातीला विषाची नशा वाढवण्यासाठी लोक सापाला एक केमिकल इंजेक्ट करत विषाची क्षमता वाढवतात. त्यानंतर जीभ किंवा ओठांवर सर्पदंश करून घेतात.

त्यानंतर काय होतं?

सापाचं विष घेतल्यानंतर आपल्या धमण्यांची क्षमता कमी होते, लखवा आणि मानसिक स्थितीत बदल होतात.

कोणत्या सापांचा होतो वापर?

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सगळ्यात जास्त नाग म्हणजेच कोब्रा, कॉमन करैत आणि हिरव्या रंगाचे साप वापरतात. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story