जगातील 5 सर्वात वजनदार फळ, यादीतील दुसऱ्या फळाचं वजन 10 माणसांच्या इतकं

Pooja Pawar
Jan 20,2025


जगात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे उगवली जातात. तेव्हा यातील सर्वात वजनदार फळांबद्दल जाणून घेऊयात.

फणस :

जगातील वजनदार फळांमध्ये फणसाचा समावेश होतो. एका फणसाचं वजन जवळपास 80 पाउंड असतं.

भोपळा :

भोपळ्याचा आकार निश्चित नसतो. काही भोपळे हे वजनाने 2 हजार पाउंडपेक्षा देखील जास्त असू शकतात.

कलिंगड :

कलिंगड देखील वजनदार फळांमध्ये येतं. त्याचं वजन हे जवळपास 300 पाउंड इतकं असतं.

नारळ :

वजनदार फळांच्या यादीत नारळ चौथ्या क्रमांकावर असून याच वजन सुमारे 66 पाउंड इतकं असतं.

अननस :

अननस हे पौष्टिक फळ असून त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच वजन जवळपास 20 पाउंड असतं.

VIEW ALL

Read Next Story