मेणासारखी वितळेल पोटाची चरबी; रोज खा 'ही' फळं

पोटाची चरबी कमी करण्यासाठी कित्येक प्रयत्न केले जातात. यामुळं अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो

Mansi kshirsagar
Nov 05,2024


अशातच काही फळे आहेत जे पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण यामुळं मेटाबॉलिज्म वाढते


फळातील फायबर मिळवण्यासाठी ते चावून खाणे गरजेचे आहे.

अननस

अननसात ब्रोमेलॅन आढळलं जातं. यात एक एंजाइम असते जे पाचनसंस्था निरोगी ठेवते. यातील फायबर आणि पाणी वेट लॉससाठी मदत करते

बेरीज

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरीसारख्या बेरीजमध्ये कॅलरी कमी असते. तसंच, अँटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळं पोटाची चरबी कमी होते

कलिंगड

कलिंगडमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पाण्याची मात्रा अधिक असते. त्यामुळं शरीर हायड्रेड राहते आणि पोट भरल्यासारखे वाटते

संत्र

संत्र्यात व्हिटॅमीन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. तसंच, पोटदेखील भरलेले राहते. त्यामुळं वजन कमी होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story