फॅट कटर नावाने ओळखली जातात 'ही' फळ, चरबी मेणासारखी वितळेल

Mansi kshirsagar
Sep 25,2024


फळं खावून तुम्ही पोटाची चरबी झपाट्याने कमी करु शकता.

सफरचंद

सफरचंद हे ते फळ आहे. या फळात फायबर आढळलं जातं. ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे

अवाकाडो

अवाकाडोमध्ये फॅट आणि फायबर आढळले जाते. जे तुमचं वजन कमी करण्याचे काम करतात

पपई

पपई खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. यामुळं पोटाची चरबी कमी होते

किवी

किवीमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आढळतात जे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे

कलिंगड

कलिंगड हे कॅलरी कमी करणारे फळ आहे. जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story