उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोकम खूप फायदेशीर आहे.
त्यामुळं उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी कोकम खावे, त्याचे फायदे जाणून घ्या.
कोकमात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात
कोकम पित्तनाशक असल्याने शरीरात पित्त झाल्यास कोकम सरबत अथवा सोलकढी प्यावी
उन्हात बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास कोकम सरबत प्यायलाने शरीर थंड राहण्यास मदत होते.
कोकमात हायपोकोलेस्टेरोलेमिक घटक असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)