आल्याचा चहा प्यायल्यानं पोटाच्या समस्या दूर राहतात, कारण पचन क्रिया चांगली होते.
चहा प्यायल्यानं भूक लागत नाही आणि त्यामुळे वाढतं वजन कमी करण्यासाठी फायदेकारक आहे.
तणाव कमी करण्यासाठी आणि तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी चहा प्या.
रक्ताभिसरण वाढवण्यासाठी चहा मदत करते.
आल्याचा चहा हा अॅन्टिऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
जर तुम्ही रोज 1 कप आल्याचा चहा पित असाल तर तुमचे स्नायूंमध्ये असलेल्या समस्यांपासून सुटका मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)