'नथ' हाच खरा दागिना आणि संस्कार; जेनेलियाचा खास लूक

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 13,2024

अंबानीच्या शाही सोहळ्यात खास उपस्थिती

जेनेलिया डिसोझा आणि रितेश देशमुख यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या सोहळ्याला खास उपस्थिती लावली आहे.

मराठमोळा लूक

मराठमोळे दागिने, चंद्रकोर, कुंदनचे दागिने अशा खास लूकमध्ये जेनेलिया दिसली.

महाराणी लूक

जेनेलियाने या लूकमध्ये ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली होती. अंगावर शालही त्याच रंगाची कॅरी केली होती.

टिकलीने वेधलं लक्ष

जेनेलियाला आपल्या वेस्टर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीच्या लूकमध्ये पाहिलंय. पण यावेळी उभ्या टिकलीने वेधल्या साऱ्यांच्या नजरा

देशमुखांच्या सुनेचा खास लूक

नाकात नथ, गळ्यात हार आणि चेहऱ्यावर गोड हास्य... देशमुखांच्या सुनेवरच सगळ्यांच्या नजरा

गोल्डन सारी

जेनेलियाने दुसऱ्या लूकमध्ये गोल्डन सारी नेसली आहे. यासोबत कुंदनची ज्वेलरी कॅरी केली आहे.

पतीसोबत खास पोझ

जेनेलिया डिसोझाने पती रितेश देशमुखसोबत अनंत अंबानी यांच्या लग्नात दिली हटके पोझ. अटायर ठरलं लक्षवेधी

VIEW ALL

Read Next Story