आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी हे खूप गरजेचे आहे
आतड्यांसाठी भाज्यांचे ज्यूस खूप फायदेशीर आहेत. यात बीट, आवळा, पालक यांचा समावेश आहे
आतड्यांतील घाण साफ करण्यासाठी अननसचा ज्यूसदेखील खूप फायदेशीर आहे.
कोरफडीचा ज्यूसचे सेवन करणेदेखील फायदेशीर आहे.
सफरचंदाचा ज्यूस निरोगी असून आतड्यांत साचलेली घाण खेचून बाहेर काढतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)