त्वचेपासून मेमरीपर्यंत... Flax Seeds खाण्याचे फायदे माहितीयेत?

लगेच पचत नाही

जर तुम्ही सहज फ्लेक्स सीड्सचे सेवन केले तर त्याची पचन क्रिया नीट होत नाही आणि शरीराला कमी फायदे मिळतात.

कसे कराल सेवन?

फ्लेक्स सीड्सची पावडर करुन घ्या आणि त्याला शेक, सॅलेड आणि ओट्स किंवा मग फळांवर टाकून खा.

त्वचा

फ्लेक्स सीड्स खाल्यानं तुमच्या त्वचा देखील चांगली दिसायला सुरुवात होते.

बद्धकोष्ठता

फ्लेक्स सीड्समध्ये सॉल्यूबल फायबर असतात, ज्यानं बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

पचन

रोज फ्लेक्स सीड्सचे सेवन केल्यानं पचन क्रिया चांगली होते.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास त्यांनी फ्लेक्स सीड्सचे सेवन करायला हवे, त्याचे कारण त्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात.

स्मरणशक्ती

फ्लेक्स सीड्स खाल्यानं तुमची स्मरणशक्ती देखील वाढते. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story