सुटलेले पोट 30 दिवसांत कमी करा, असा घ्या आहार!

लठ्ठपणा ही आजच्या काळातील सामान्य समस्या आहे. अनेकजण या समस्येने हैराण आहेत

Mansi kshirsagar
Jun 23,2024


लठ्ठपणामुळं अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळं वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे


आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत जे वजन कमी करतात.


वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनची मात्रा वाढवा. प्रोटीन वेट लॉस करण्यास मदत करते


वेट लॉससाठी तुमच्या डाएटमध्ये फायबर युक्त असलेले पदार्थ समाविष्ट करा. कारण फायबर वजन कमी करण्यास मदत करतात


ओट्स, दलिया यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात जे वेट लॉस करण्यास मदत करतात.


वजन कमी करायचे असल्यास भरपूर पाणी प्या. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि मेटाबॉलिज्मदेखील वाढवते. त्यामुळं वजन कमी करण्यास मदत मिळते.


त्याशिवाय लिंबू पाणी, ग्रीन टी, भाज्यांचा रस यासारख्या गोष्टी डाएटमध्ये सामील करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story