Extra Marital Affair बाबत 3 गोष्टींच भान घ्या

लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ही गोष्ट चुकीची आहे.

पण वेगवेगळ्या कारणांमुळे लोकं विवाहबाह्य संबंधात अडकतात.

पण Extra Marital Affair करताना 3 गोष्टींच भान आहे.

एका नात्यात असतानाही तुम्ही वेगळ्या नात्यात अडकत आहात.

त्यामुळे या नात्यासाठी तुम्हाला Extra किंमत भोगावी लागणार.

अशा नात्याला जन्मोजन्मीचं नातं, एक दुजे के लिए असं समजू नका.

या नात्याचं भविष्य काहीच नसतं. फक्त वर्तमानात हे नातं असतं.

या टिप्स दिल्यात डॉ. सबिहा इनामदार, सेक्स कोच कडून

VIEW ALL

Read Next Story