चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण असते.
अनेकाच्या घरात मोजून चपात्या बनवल्या जातात.
मोजून चपात्या बनवण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
धार्मिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे मोजून चपात्या बनवण्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम.
मोजून चपात्या बनवल्यावर उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
मोजून चपात्या बनवल्याने घरात क्लेश निर्माण होवू शकतो.
अन्न शिळे राहू नये यासाठी मोजून चपात्या बनवल्या जातात. मात्र, वास्तुशास्त्रात असं करणं चुकीचं मानलं जातं.