तुम्ही भेसळयुक्त तूप खातायेत का? 'या' 4 मार्गांनी जाणून घ्या

मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे देशी तूप मिळत असतं. आरोग्यासाठी फायदेशीर असं हे तूप भेसळयुक्त तर नाही ना?

आज आम्ही तुम्हाला चांगल आणि भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.

बाजारातून तूप आणल्यावर ते हाताला लावा. जर ते वितळले तर याचा अर्थ ते तूप चांगले आहे.

दोन चमचे तुपात आयोडीन टाकल्यास त्याचा रंग जांभळा झाला. म्हणजे ते तूप बनावट आहे.

तूप गरम करताना लगेच वितळले आणि तपकिरी झाले तर समजा ते तूप चांगले आहे.

तुपात साखर मिसळल्यास त्याचा रंग लाल झाला. तर समजा तूप भेसळयुक्त आहे.

VIEW ALL

Read Next Story