हो, अनेकांना दही कांदा खायला आवडतो. पण दही थंड आणि कांदा गरम असतो. त्यामुळे गरम थंड एकत्र खाऊ नयेत. कारण त्याने अॅलर्जी होऊ शकते
कांद्यानुसारच आंबाही गरम असतो. म्हणून दही आंबा एकत्र खाऊ नयेत.
दूध आणि दही हे दोन प्राण्यांचे प्रोटीन स्त्रोत आहे. पण दोन्ही पदार्थांचं सेवन एकत्र केल्यामुळे डायरीया, अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होण्याची भीती असते.
उडदाची डाळ दह्यासोबत खाल्ल्यास अॅसिडीटी, गॅस, सूज या समस्या होऊ शकतात.
प्रोटीनचा दोन स्त्रोतांचा एकाच वेळी सेवन करु नये. दोन पदार्थ एकत्र खाण्यामुळे आपल्याला पोटाचे विकार होण्याची भीती आहे.
दह्यासह तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनशक्ती धीमी होते. शिवाय शरीर सुस्त होत.