आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कधीच कोण्या दुसऱ्या व्यक्तीचे सिक्रेट अन्य लोकांना सांगू नये.
खरं तर खूप जणांची अशी सवय असते ते त्यांच्या मित्रांनी मोठ्या विश्वासाने सांगितलेले सिक्रेट तिसऱ्याच व्यक्तीला जाऊन सांगतात.
असा स्वभाव असणे खूप चुकीचे आहे. आचार्य चाणक्य यांनी अशा व्यक्तींबद्दल लिहून ठेवलंय
चाणक्य म्हणतात, की जे लोक चांगले संबंध ठेवूनही एकमेकांच्या गोष्टी चारचौघात बोलून दाखवतात, त्यांचा नाश होतो.
आपल्या मित्रांचे सिक्रेट चार लोकांना सांगणाऱ्या लोकांचीही अवस्था वाईट होते.
जे लोक अशा प्रकारे एकमेकांच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतात ते कधीच कोणाचे होऊ शकत नाही
अनेकदा असा स्वभाव असलेल्या लोकांना समाजात इज्जत व मान मिळत नाही
एखाद्या व्यक्तीने चुकूनही त्यांच्या मित्रांचे व नातेवाईकांचे सिक्रेट कोणालाच सांगू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)