हिंदु संस्कृतीत दान देणे हे शुभं मानलं जातं. दान देणाऱ्या व्यक्तीला पुण्या लाभतं असं म्हणतात.
मात्र, चाणक्य नितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुवतीपेक्षा जास्त दान देणे योग्य नाही
दान देण्यापूर्वी आपल्याकडे किती उरलंय आपली किती क्षमता आहे हे तपासून पाहिलं पाहिजे
जे लोक कोणाताही विचार न करता दान देण्याचा प्रयत्न करतात ते सर्वकाही खर्च करुन टाकतात
अशा लोकांवर आर्थिक संकट ओढावू शकते. त्यामुळं जितकं शक्य आहे तितकंच दान करावं
इतिहासात अशी अनेक लोक सापडतात जे दान देण्याच्या नादात सर्वकाही गमावून बसतात
दान देण्याच्या नादात त्यांच्यावरच आर्थिक संकट ओढावते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)