'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य

कोण आहेत हे लोक

काही लोकांची संगत तुमचं आयुष्य नरक बनवू शकते. तर कोण आहेत हे लोक जाणून घेऊया

तुमची प्रतिमा धुळीस मिळवणारे लोक

तुमची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या लोकांसोबत राहाल तर तुम्ही आयुष्यात सतत अपयशी व्हाल

मान-सन्मान

जिथे तुम्हाला मान-सन्मान मिळणार नाही अशा ठिकाणी अजिबात थांबू नका

प्रोत्साहन

जिथे तुम्हाला नोकरी व व्यापारासाठी प्रोत्साहन देत नाहीत, अशा लोकांपासून लांबच राहा

उदारता आणि दयाभाव

ज्या लोकांच्या मनात उदारता आणि दयाभाव असेल अशा ठिकाणीच तुमची प्रगती होईल

संकटात साथ

जे लोक संकटात साथ देत नाहीत अशा लोकांपासून लगेचच संबंध तोडून टाका

विश्वासघात

जे मित्र पाठीत खंजीर खुपसतात अशा लोकांची साथ सोडा, यामुळं तुमची काम होत नाहीत

नशेच्या आहारी

जे लोक तुम्हाला नशेच्या आहारी जाण्यास प्रवृत्त करतात अशा लोकांचा त्याग करा

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story